
पदाचे नाव – चालक, कंडक्टर, पर्यवेक्षक, कारकून, वेल्डर, मेकॅनिकल मोटार व्हेईकल, इलेक्ट्रीशियन, शिट मेटल वर्क्स , पेंटर, वेल्डर, अभियांत्रिक पदवीधर / पदवीकाधारक मेकॅनिकल/ ऑटोमोबाईल, इत्यादी
पदसंख्या – — जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.
वयोमर्यादा – 24 ते 38 वर्षे
अर्ज शुल्क –
खुल्या प्रवर्गासाठी – Rs. 590/-
मागासवर्गीयांसाठी – Rs. 295/-
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
National Apprenticeship Training Scheme (NATS)
महाराष्ट्राच्या लालपरीच्या 72 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच महिला चालक एसटीचं स्टिअरिंग हाती घेणार आहेत. यासाठी पुणे विभागात 15 महिलांचे प्रशिक्षण सुरू आहे. यातील सहा महिलांचे पहिल्या टप्प्यातील प्रशिक्षण पूर्ण झाले आहे.महाराष्ट्राच्या एसटीमध्ये आजवर एकही महिला ड्रायव्हर नव्हती. आता एसटीचे सारथ्यही महिला करणार आहेत. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाअंतर्गत येणाऱ्या पुणे विभागात एकूण 17 महिलांचे प्रशिक्षण सुरू झाले आहे. यातील सहा महिलांनी पहिल्या टप्प्यातील 3 हजार किलोमीटरचे प्रशिक्षण पूर्ण केले आहे