जिल्ह्यानुसार पेट्रोल-डिझेलच्या किंमती घसरल्या; आजचे दर

 Maharashtra Petrol Diesel Prices

जिल्ह्यानुसार पेट्रोल-डिझेलच्या किंमती घसरल्या; आजचे दर

Maharashtra Petrol Diesel Prices: जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किंमतीत दररोज बदल होत असतात. गेल्या दोन दिवसांपासून क्रूडच्या किंमतीमध्ये विशेष बदल झालेला नाही. ब्रेंडक्रूड ऑइल सध्या ८० डॉलरवर पोहचले आहे. शुक्रवारी सकाळी सरकारी तेल कंपन्यांनी कच्च्या तेलाच्या किंमती जाहीर केल्यात. त्यानुसार आज नोएडामध्ये पेट्रोलचे दर घसरले आहेत. (Latest Petrol Diesel Fresh Prices)

महाराष्ट्र पेट्रोल डिझेल दर: जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किंमतीत दररोज बदल होत असतात. गेल्या दोन दिवसांपासून क्रूडच्या किंमतीमध्ये विशेष बदल झालेला नाही. ब्रेंडक्रूड ऑइल सध्या ८० डॉलरवर पोहचले आहे. शुक्रवारी सकाळी सरकारी तेल कंपन्यांनी कच्च्या तेलाच्या किंमती जाहीर केल्यात. त्यानुसार आज नोएडामध्ये पेट्रोलचे दर घसरले आहेत.

सरकारी तेल कंपन्यांनी जाहीर केलेल्या दरांनुसार, नोएडामध्ये पेट्रोल ३५ पैशांनी स्वस्त झालं असून ९६.६५ रुपये प्रति लिटरने विकलं जात आहे. तसेच डिझेल ३२ पैशांनी स्वस्त झाले असून ८९.८२ रुपये प्रति लिटर आहे. पटनामध्ये आज पेट्रोलचे दर २७ पैशांनी कमी झालेत. त्यानुसार पेट्रोल १०७.३२ रुपये प्रति लिटर आणि डिझेल २५ पैशांनी स्वस्त होऊन ९४.११ रुपये प्रति लिटरवर पोहचले आहे

Previous Post Next Post