ट्रॅक्टर योजना यांना मिळणार 100% अनुदान , याद्या पहा

 Free Tractor Scheme

Free Tractor Schemes : ट्रॅक्टर योजना यांना मिळणार 100% अनुदान , याद्या पहा


Free Tractor Scheme : महाडीबीटी पोर्टल वर ट्रॅक्टर, कृषी यांत्रिकीकरण, सिंचन साधने अशा विविध बाबींसाठी अर्ज केलेल्या शेतकऱ्यांची सोडत यादी काढण्यात आली आहे. एक शेतकरी अर्ज योजना पोर्टलवरती शेतकऱ्यांसाठी केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या योजना राबवल्या जातात. अर्ज केलेल्या शेतकऱ्यांची ऑनलाइन लॉटरीद्वारे निवड केली जाते.

                               यादी डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

अनुदानासाठी अर्ज केलेल्या शेतकऱ्यांना पात्र झाल्यानंतर तुम्ही योजनेच्या अंतर्गत अनुदानासाठी पात्र झाले असल्याचा व तुमची लॉटरीद्वारे निवड झाली असल्याचा मेसेज पाठवला जातो. यानंतर कागदपत्रे अपलोड करायचे सांगितले जातात नवीन नियमानुसार सात दिवसाच्या आत मध्ये कागदपत्र अपलोड करण्यासाठी सांगितलं जातं


यादी डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा


Previous Post Next Post