ट्रॅक्टर खरेदीसाठी मिळणार ५ लाख रुपये अनुदान

 

महाराष्ट्रातील ट्रॅक्टर खरेदीसाठी मिळणार ५ लाख

 रुपये अनुदान | "महाडीबीटी ट्रॅक्टर योजना

 २०२३" ला मंजूरी

Mahadbt Tractor Yojana 2023: शेतकरी बंधूंनो महाराष्ट्र राज्य सरकारकडून शेतकऱ्यांसाठी ट्रॅक्टर योजना राबवण्याची नवीन योजना सुरू केलेली आहे. याच्यामध्ये आपल्याला चार लाख रुपये ते ५ लाख पर्यंतचे अनुदान आहे. ते आपल्याला मिळणार आहे,या योजनेसाठी आज आपण कशा पद्धतीने पात्र व्हायचं,या योजनेसाठी आवश्यक कागदपत्र काय आहेत, त्याच्या अटी काय आहेत, या सर्व गोष्टींची माहिती आपण आज पाहणार आहोत. यापूर्वी ट्रॅक्टर योजनेसाठी 100% सबसिडी होती परंतु मित्रांनो ही जी योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नव्हती. परन्तु आपण आता १००% या योजनेत पात्र होऊ शकता. आपल्याला ट्रॅक्टर योजना लाभ घेता येणार आहे.आपल्याला पाच लाख रुपये पर्यंतचे अनुदान या योजनेमधून आपल्याला मिळणार आहे.

महाराष्ट्रातील ट्रॅक्टर खरेदीसाठी मिळणार ५ लाख रुपये अनुदान | "महाडीबीटी ट्रॅक्टर योजना २०२३" ला मंजूरी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना एक खुशखबर! आपल्या क्षेत्रातील ट्रॅक्टर खरेदीसाठी मिळवा अपेक्षित अनुदान. राज्य सरकारने "महाडीबीटी ट्रॅक्टर योजना २०२३" ला ५ लाख रुपये चंदवले आहे. या योजनेत सुमारे ११० हजार शेतकऱ्यांना लाभ होईल. या अनुदानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सस्ता ट्रॅक्टर खरेदीसाठी संधी मिळेल. अनुदान घेतल्यानंतर, शेतकऱ्यांना अधिक वापरण्यासाठी प्रोत्साहन मिळेल. "महाडीबीटी ट्रॅक्टर योजना २०२३" मध्ये अर्ज करण्यासाठी आवश्यक दस्तऐवजांची माहिती सर्वांसाठी उपलब्ध केली जाईल. योजनेत योग्य उमेदवारांनी आवेदन करू शकतात. महाराष्ट्र सरकारच्या या सुवर्णसंकल्पी योजनेने शेतकऱ्यांचं विकास व समृद्धीसाठी प्रत्यक्ष उपाय केलं आहे. ट्रॅक्टर खरेदीसाठीचं अनुदान शेतकऱ्यांचं क्षेत्र विकास करणारं आहे आणि या योजनेचं लाभ शेतकऱ्यांना सर्वांना मिळावं आशा आहे.

Tractor Yojana Maharashtra 2023:

महाराष्ट्र सरकार कृषी यांत्रिकीकरणाला प्राधान्य देत आहे. कृषी क्षेत्रात यांत्रिकीकरण वाढावे या उद्देशाने महाराष्ट्र राज्य शासनाकडून दरवर्षी शेतीसाठी वेगवेगळ्या योजना शासन राबवीत असते.या माध्यमातून नवनवीन उपक्रम राबवले जातात त्यापैकी एक अत्यंत महत्त्वाची योजना शेतकऱ्यांच्या दृष्टीने फायद्याची आहे ती Tractor Yojana Maharashtra 2023 या योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासनाकडून ट्रक्टरतसेच कृषी अवजारांवर / यंत्रावर अनुदान उपलब्ध करून दिले जाणार आहे.या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अनुदान दिले जाते तसेच यासाठी शेतकऱ्यांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागतो.

Tractor Yojana Maharashtra 2023 योजनेचे उद्धिष्ट:

महाराष्ट्र राज्य शासन शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवत असते शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी सरकार विविध प्रयत्न करत असते.

शेतकरी वर्गामध्ये बरेचसे शेतकरी अजून असे आहे कि त्यांना आधुनिक तंत्रज्ञानचि गरज आहे अजून बरेच शेतकरी असे आहेत, जे अजून पारंपरिक पद्धतीने शेती करतात. अशा पारंपरिक पद्धतीने करण्यात येणाऱ्या शेतीला पुष्कळ वेळ लागतो म्हणून राज्य शासनाने शेतकऱ्यांची शेती विषयक कामे आधुनिक पद्धतीने आणि अधिक सुखकर आणि सोयीची करण्यासाठी या ट्रॅक्टर अनुदान योजनेची सुरुवात केली आहे.ट्रॅक्टर अनुदान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना जमीन सुधारणा तसेच शेती विषयक अवजारे व आंतरमशागत यंत्र, पेरणी व लागवड यंत्रे, पीक संरक्षण यंत्र, काढणी व मळणी अवजारे इत्यादी शेतीची कामे जलद गतीने करून देणारी यंत्रे विकत घेण्यासाठी अनुदान देऊन अर्थसहाय्य करण्यात येते. त्यामुळे कमी जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना कृषी यांत्रिकीकरणाचा लाभ पोहोचणे हे या योजनेचे प्रमुख उद्दिष्ट शासनाचे आहे.

 

👉 हे ही वाचा : PM किसान योजनेचा 14वा हप्ता 28 जुलै ला नाही, तर या दिवशी मिळणार, नवीन तारीख जाहीर | Pm Kisan 14 Instalment👈

 

कोण पात्र होऊ शकतो?सहभागी होऊ शकतो?

ज्यांचे नावे जमीन आहे अशे सर्व शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात.(त्यासाठी कमीत कमी ११ गुंठे जमीन असावी)

अर्जदाराचे वय १८ पूर्ण असावे.

शेतकऱ्यांना फक्त एकाच ट्रॅक्टर चा लाभ घेता येईल.

शेतकर्याने यापूर्वी सदर योजनेचा लाभ घेतलेला नसावा.(Tractor Yojana Maharashtra 2023)

या योजनेमध्ये अर्ज करताना शेतकर्यास वयैक्तिक अर्ज करता येणार नाही.सदर योजना हि फक्त बचत गट किंवा शेतकरी गट यांचेसाठी उपलब्ध आहे.pm kisan tractor yojana maharashtra

 

Tractor Yojana Maharashtra 2023 आवश्यक कागदपत्रे:

1) आधार कार्ड

2) 7/12 उतारा 8 अ दाखला

3) अर्जदार अनुसूचित जाती जमाती चा असल्यास जात प्रमाणपत्र

4) राष्ट्रीयकृत बँकेत किंवा जिल्हा बँक बचत खाते असणे आवश्यक.

5) अपंग असल्यास प्राधान्य राहील व अपंग दाखला आवश्यक

6) माजी सैनिक असल्यास प्राधान्य व त्याबाबत दाखला(Tractor Yojana Maharashtra 2023)

7)pan card

 

अर्ज कसा करावा ते पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 अर्ज कसा करावा?

ट्रॅक्टर योजना ही महाराष्ट्र राज्य सरकारकडून राबविण्यात येणारी योजना असून या योजनेसाठीअर्ज करायचा असेल तर सर्वप्रथम आपल्याला महाडीबीटी या वेबसाईट वरती जाऊन आपल्याला नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यानंतर आपली वैयक्तिक माहिती भरून आपल्याला अर्ज करणे आवश्यक आहे कृषी यांत्रिकीकरण मध्ये जाऊन आपल्याला कृषी अवजार बँक हा हेड निवडायचा आहे.

 

.यामध्ये आपण जो हेड निवडता तर आपल्याला पाच लाख रुपये पर्यंतचा अनुदान आपल्याला ट्रॅक्टर साठी मिळणार आहे. आपल्याला यामध्ये तीन अवजार खरेदी करणे आवश्यक आहे. ही योजना फक्त शेतकरी गट किंवा बचत गट यांना दिली जात आहे . या योजनेमध्ये अट फक्त एवढीच आहे आपण या योजनेमध्ये जर पात्र झालात तर आपल्याला एक ट्रॅक्टर आणि तीन अवजारे हे आपल्याला कमीत कमी खरेदी करावंच लागतात.(Tractor Yojana Maharashtra 2023)

किती अनुदान मिळेल?

यामध्ये आपण जर पात्र झालात तर आपल्याला ४ ते ५ लाख अनुदान आपणास मिळणार आहे.

ट्रक्टर बरोबर यामध्ये आपल्याला २ किंवा ३ शेती औजारे हि खरेदी करणे आवश्यक आहे.

 

योजनेमध्ये कधी निवड होणार?

सदर योजना ही लकी ड्रॉ स्वरूपामध्ये असून या योजनेमध्ये एकदा अर्ज आपण भरला तर पुन्हा पाच वर्षे आपल्याला अर्ज करण्याची आवश्यकता नाही.

Previous Post Next Post