सरसकट पिक विमा जाहीर, पिक विमा पात्र जिल्ह्याची यादी जाहीर

 Pradhan Mantri Fasal Bima Yojana

सरसकट पिक विमा जाहीर, पिक विमा पात्र जिल्ह्याची यादी जाहीर


नमस्कार शेतकरी बांधवांनो एक अतिशय आनंदाची बातमी या ठिकाणी आलेली आहे पिक विमा सरसकट जाहीर झालेला आहे त्यानंतर पिक विमा सरसकट जाहीर झालेले जिल्ह्यांची यादी मित्रांनो आज आलेली आहे त्यामधील किती गाव पात्र ठरले आहेत हे आजच्या माहितीमध्ये आपण जाणून घेणार आहोत पिक विमा पात्र ठरलेले आहे.                         

                                                           👇👇👇👇

पिक विमा पात्र जिल्ह्याची यादी जाहीर

 

पहिला जिल्हा जर पाहिला तर बुलढाणा बुलढाणा मध्ये 98 गाव पात्र ठरलेले आहेत व त्याचे अनिवार्य आहे ती 47 आलेली आहेत त्यानंतर जालन्यामध्ये 144 गाव पीकविण्यासाठी पात्र ठरलेले असून 48 आलेली आहेत बीड मधील पाहिले तर मित्रांनो 64 गाव फक्त या ठिकाणी पिक येण्यासाठी पात्र आहेत त्याचे अनिवार्य पाहिलं तर 48 आहे यवतमाळमध्ये मित्रांनो 161 गाव हे पीकविण्यासाठी पात्र ठरले असून 47 आनिवारी त्याची आलेली आहेत त्यानंतर नाशिकमध्ये पाहिलं तर 91 गाव हे पात्र ठरले असून 47 ही अनिवार्य आलेली Crop loan आहे.

 त्यानंतर नांदेड जिल्हा जर पाहिला तर मित्रांनो 114 गाव हे पीक येण्यासाठी पात्र ठरले असून 47 आनिवारी कशी आलेली आहेत त्यानंतर परभणीचा पाहिलं 73 गाव पीकविण्यासाठी पात्र ठरलेले आहेत आनिवारी 47 आलेले आहेत लातूर पाहिलं तर 120 गाव हे पीकविण्यासाठी पात्र ठरले असून ४७ आणीबाणीची आलेली आहेत वाशिम पाहिले तर 112 गाव हे पीकविण्यासाठी पात्र ठरवली असून 47 अनिवार आलेली आहे.

👇👇👇👇

पिक विमा पात्र जिल्ह्याची यादी जाहीर

त्यानंतर अकोला जर पाहिलं तर 146 गाव या ठिकाणी पीकविण्यासाठी पात्र ठरले असून अनिवार्य 47 आलेले आहेत त्यानंतर कोल्हापूरचा पाहिलं तर 73 गाव हे पीकविण्यासाठी पात्र ठरले असून 47 अनिवार्य आलेली आहेत त्यानंतर औरंगाबाद अर्थात संभाजीनगर या यामध्ये 119 गाव पीकविण्यासाठी पात्र ठरले असून त्याची अनिवार्य आहे ती 48 आहे.

Previous Post Next Post